कोरोना: जिल्ह्यात आज १३ कोरोना रूग्ण आढळले; १६० रूग्ण झाले बरे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर १६० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

तालुका निहाय आकडेवारी
जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव -०, धरणगाव -०, यावल -१, एरंडोल -०, जामनेर-०, रावेर -०, पारोळा -०, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर -०, बोदवड-० असे एकुण १३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ४२१ कोरोना रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ३९२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या जिल्ह्यात ४३९ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.

Protected Content