Home Cities जळगाव कृषी मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर मिळणार हवामान विषयक सल्ला

कृषी मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर मिळणार हवामान विषयक सल्ला

0
32
0Rain 1
0Rain 1

 

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम सन 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तसेच मान्सूम आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान विषयक सल्ला दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला कृषी मौसम विज्ञान विभाग यांचेकडून संकेतस्थळावर प्राप्त होत आहे.

 

सदर हवामान विषयक सल्ला व इतर माहिती क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना सहजपणे उपलब्ध होणेसाठी कृषी मौसम विज्ञान विभागाच्या imdagrimet.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. असे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound