Home Cities जळगाव कुसुंबे खुर्द येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

कुसुंबे खुर्द येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

0
27


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबे खुर्द येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

आज रविवार दि. २  ऑक्टोंबर रोज कुसुंबे खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात  महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करुन जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी सरपंच यमुनाबाई हिलाल ठाकरे , ग्रामसेवक जयपाल चिंचोरे व सर्व  सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound