Home Agri Trends कापुस एकात्मिक पीक व्यवस्थापन पुस्तकाचे अनावरण

कापुस एकात्मिक पीक व्यवस्थापन पुस्तकाचे अनावरण

0
281

bhusawal2

भुसावळ प्रतिनिधी । येथील शासकीय विश्रामगृहात कापुस एकात्मिक पीक व्यवस्थापन महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुस्तकाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना.दादा भुसे यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.

यावेळी काँग्रेस पार्टीचे भुसावळ शहराध्यक्ष रवींद्र निकम, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, शिवसेनेचे भुसावळ शहर संघटक योगेश बागुल, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्‍यासह अन्‍य अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound