कांद्याचा ट्रक पलटी ; सुदैवाने जीवितहानी टळली

 

धरणगाव : प्रतिनिधी । शहराजवळच्या  जळगाव मार्गावर एक कांद्याचा ट्रक आज सकाळी  पलटी  झाला मात्र सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली

 

आज सकाळी जळगाव मार्गावरील विश्वकर्मा सोसायटीच्या पुढे एका लहान पुलावरून जाताना हा ट्रक पलटी झाला . पहाटे फिरायला निघालेल्या लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याची माहिती ट्रक चालक मोहम्मद साफीर ( रा – नागपूर )  यांनी दिली .

 

Protected Content