कसबा निवडणुकीच्या विजयाचा पाचोऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण भारताचे लक्ष लागून असलेली पुणे-कसबा पोट निवडणुकीत भाजपाने प्रतिष्ठिचे केली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे भरघोस मतांनी निवडून आले. या निवडणुकीत रविंद्र धंगेकर हे रस्तावरचे उमेदवार म्हणून उभे होते. या निवडणुकीत विजयाचे पाचोरा कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतीष बाजी मध्ये जल्लोष करण्यात आला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत

यावेळी “राहुल गांधी आगे बढो, नाना पटोले आगे बढो” च्या घोषणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणला होता. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, आरोग्य सेवा सेल जिल्हा सरचिटणीस डॉ. अनिरुद्ध सावळे, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, एस. सी. तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, ओ.बी.सी. सेलचे शहर अध्यक्ष शरीफ शेख, इस्माईल तांबोळी, शंकर सोनवणे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, भगवान पाटील, भगवान गायकवाड, सुरेश पाटील, मोहन चौधरी, रविन्द महाजन, मनोज मोरे, सलीम शहा, प्रकाश भिवसणे, अश्रफ अली, अब्दुल रशीद तडवी, फकिरा शेख, खलील शहा, भगवान पाटील, भगवान गायकवाड, सुरेश पाटील, मोहन चौधरी, रविन्द महाजन, मनोज मोरे, सलीम शहा, प्रकाश भिवसणे, अश्रफ अली, अब्दुल रशीद तडवी, फकिरा शेख, खलील शहा, आरिफ पिंजारी, शिवा महाजन, आरिफ पिंजारी, शिवा महाजन आदी उपस्थित होते.

Protected Content