Home Cities जळगाव कल्पना पाटील यांची निवड

कल्पना पाटील यांची निवड

0
44


जळगाव, प्रतिनिधी  ।  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला तक्रार समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुखपदी कल्पना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार ह्यांच्या मार्गदर्शनाखाली   माजी  खासदार फौझिया खान महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली  महिला तक्रार समिती  स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या उत्तर महाराष्ट्रच्या विभागीय प्रमुख म्हणून राष्ट्रीय समितीत कल्पना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे या  निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound