अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री ओसवाल जैन संस्थेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी अध्यक्ष घेवरचंद कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
याप्रसंगी संस्थेच्या सर्व कार्यकारी सदस्यांचे माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी याप्रमाणे –
अध्यक्षपदी घेवरचंद कोठारी, उपाध्यक्ष विजयचंद पारख, सेक्रेटरी प्राध्यापक सुभाषचंद्र ओसवाल, ट्रेझरर रमेशचंद कोठारी, जॉईन सेक्रेटरी राजेश बेदमुथा, जॉईन ट्रेझरर राजेंद्र छाजेड, कार्यकरिणी सदस्य रतनलाल सेठिया, भिकचंद खीवसरा, कैलासचंद लोढा किरणचंद बेदमुथा, सुनील लूनावत, महावीर पहाडे, ललित बाफना, भरत कोठारी, पारसमल लुनावत, जितेंद्र कटारिया, भूपेंद्र जैन, दिनेश कोठारी, वृषभ पारख व रोनक संकलेचा यांचा समावेश आहे.