LIVE : अडलाज येथे पंतप्रधान मोदी यांची सभा

अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. आज त्यांनी अडलाज येथे शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनाची पायाभरणी केली. यावेळी ते जाहीर सभेला संबोधित करत आहेत. लाईव्ह ट्रेंड्स खास आपल्या वाचकांसाठी पंतप्रधान मोदी यांचे भाषण LIVE … दाखवत आहे.

 

 

https://www.facebook.com/BJP4India/videos/250462019166859/

 

 

Add Comment

Protected Content