Home Cities जळगाव अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक राजपूत

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक राजपूत

0
111

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या आज झालेल्या बैठकीत युवा जिल्हाध्यक्षपदी दीपकसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की,अखिल भारतीय क्षत्रीय महासभेची वर्च्यूअल बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, सोबत विविध पदांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. यामध्ये युवा जिल्हाध्यक्षपदी, यामधे दिपकसिंह विजयसिंह राजपूत यांची एकमताने ठराव झाला व बिनविरोध निवड झाली. तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसींह राजपूत, युवा प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरसिंह राजपूत व संघटनेच्या सर्व पदाधीकार्यन्ही दीपकसिंह यांचे अभीनंदन व कौतुक केले.


Protected Content

Play sound