Home क्राईम मंगरुळ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

मंगरुळ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

0
75

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरुळ येथील 30 वर्षीय युवकाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास हेमराज पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्यादी दिली कि, पुतण्या सागर सुभाष पाटील (वय 30) याने राहत्या घरी छतास दोरीने गळफास घेतली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांना उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सागर पाटिल यास मृत घोषित केले. या बाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 


Protected Content

Play sound