योगेश पाटील यांचे निधन

 

जळगाव, प्रतिनिधी।।दैनिक सामनाचे जळगाव आणि हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील (वय 41) यांचे औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान आज ( सोमवार ) हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

त्यांच्यावर औरंगाबाद येथील पिसादेवी रोड पारदेश्वर मंदिरा जवळील स्मशानभूमीत सोमवारीच दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येतील., असे त्यांच्या आप्तस्वकीयांनी सांगितले . लाईव्ह ट्रेंड्स ( जळगाव ) परिवारातर्फे योगेश पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Protected Content