राष्ट्रवादी कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील, जय प्रकाश महाडिक, संजय पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवत्का योगेश देसले, यांनी शिवस्वराज्य दिवसानिमित्त शिवरायांच्या कार्यालया उजाळा दिला. कार्यक्रमात जिल्हा समन्वयक विकास पवार, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील, राजेश पाटील, योगेश देसले, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, अजय बढे, संजय चौहाण, बंडू भोळे, सुनिल शिंदे, शिवदास पाटील, जितू बागरे, अरविंद चितोडीया, अमोल कोल्हे, जयप्रकाश चांगरे, राजू बाविस्कर, सुहास चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यक्रर्ते उपस्थित होते,.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलीम इनामदार यांनी केले तर सुनील माळी यांनी आभार मानले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.