Home धर्म-समाज पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

0
156

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आहे.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव हे सहा हजार लोकसंख्येचे गाव असून या गावांमध्ये पाणीपुरवठा हा नियमित होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी फुलगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला

 

 

 


Protected Content

Play sound