Home Cities मुक्ताईनगर सरपंचच्या मदतीने खराब असलेल्या रस्त्याला अखेर टाकला गेला मुरूम

सरपंचच्या मदतीने खराब असलेल्या रस्त्याला अखेर टाकला गेला मुरूम

0
54


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बलाढ्य मातब्बर मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव या गावाची हालत कित्येक वर्षापासून खराब आहे.

गावाकडे जाणारा मेन रस्ता किती वर्षापासून बनलेला नाही तसेच या रस्त्यासाठी कित्येक निवेदन देऊन सुद्धा रस्त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. शेवटी ग्रामपंचायतच्या वतीने व सरपंच यांच्या वतीने या रस्त्याला मुरूम टाकून भराव करून सुधारण्यात आलेला आहे. रस्ता मंजूर झालेला आहे असे कित्येक वर्षापासून नागरिकांना सांगण्यात येत आहे एकदा तरी रस्त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही . आता तरी लवकरात लवकर रस्ता होईल का? आता तरी कोणी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न गाव मधील नागरिकांना पडलेला आहे. तसेच सरपंच लीना संभाजी पाटील व उपसरपंच सोनू पाटील यांचा हातभार लागल्याने रस्ता वापरासाठी चांगला होणार आ


Protected Content

Play sound