Home Cities जळगाव जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण ? : पहा चर्चासत्राचा संपूर्ण व्हिडीओ

जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण ? : पहा चर्चासत्राचा संपूर्ण व्हिडीओ

0
41
rotary live

जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या वतीने मायानगरातील रोटरी भवनात जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण ? या विषयावर चर्चासत्राचे आज आयोजन करण्यात आले. याम महापालिका आयुक्तांसह अन्य मान्यवर सहभागी झाली. या चर्चासत्रात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरूध्द तीव्र रोष व्यक्त केला. पहा या चर्चासत्रात नेमके कोण आणि काय बोलले ते ! या चर्चासत्राचा वरून लाईव्ह करण्यात आलेला व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.

लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/888930204803045

दुसरा व्हिडीओ.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2274618602867630


Protected Content

Play sound