मुंबई वृत्तसंस्था । वेस्ट इंडीज संघ पुढील डिसेंबर महिन्यात भारत विरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. दोन्ही संघातील मर्यादित षटकारांची मालिका ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. विंडीजच्या या दौऱ्यासाठी आधीच भारतीय संघाची घोषणा झाली आणि आता वेस्ट इंडिजने देखील वनडे आणि टी-२० संघ जाहीर केला आहे.
विंडीजचा वन-डे संघ :- कायरन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, किमो पॉल, खेरी पेरी, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, हेडन वॉल्श ज्युनिअर
विंडीजचा टी-२० संघ :- कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअल अॅलिअन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खेरी पेरी, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेर्फन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स, हेडन वॉल्श ज्युनिअर