एरंडोल येथे तरूणांकडून महापुरुषांचे पुजनानाने नवीन वर्षाचे स्वागत

एरंडोल प्रतिनिधी । येथे नविन वर्षाचे स्वागत, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व घटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून करण्यात आले.

महान विभुतीचा विचारांवर चालून येणाऱ्या काळात मार्गक्रमन करावे असा संदेश देण्यात आला.  वर्षाची सुरुवात एरंडोल शहारातील तरुनांनी केली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर युवकांचा सहभाग दिसुन आला. सर्व मित्र परिवार व क्लास मेट ग्रुप व मैत्री संघ परिवाराचे सदस्य व शहरातील युवा नेता मोहन महाजन, सागर महाजन, अजय महाजन, मधू महाजन, पियुष महाजन, तुषार महाजन, आकाश महाजन, सागर महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सत्यम परदेशी, शुभम पाटील, गणेश चौधरी, भूषण महाजन, जगदीश भोई, मनोज मराठे, प्रवीण पाटील, हेमंत महाजन, महेंद्र महाजन, शुभम चौधरी, उमेश महाजन, निलेश महाजन, अक्षय पाटील, सहील पिंजारी, कुलदीप पवार, यौगेश महाजन, आनंद महाजन, संतोष जेस्वाल, शैलेश धरणे, पंकज पाटील, जयेश महाजन, हितेश पाटील, हर्षल पाटील, अक्षय महाजन, भावेश महाजन, साई चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content