Home Cities जळगाव वावडदा येथे गुलाबराव देवकरांनी घेतली ग्रामस्थ व तरूणांची भेट

वावडदा येथे गुलाबराव देवकरांनी घेतली ग्रामस्थ व तरूणांची भेट


Gulabrao devkar1

वावडदा प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ आज वावडदा गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ व युवा वर्गाशी सवांद साधत आदर्श ग्रामविकासाठी परिवर्तनाचे आवाहन केले. या प्रचार व सवांद रॅलीत पक्षाचे कार्यध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, रवीभाऊ कापडणे, भिका भाऊ राजपूत, सुमित पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामंस्थ व युवा वर्ग उपस्थितीत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound