Home Cities जळगाव प. वि.पाटील विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

प. वि.पाटील विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0
104


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी सुंदर अशी भाषणे यावेळी दिली प्रसंगी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound