विमलबाई महाजन यांचे निधन

a773e63f 5db3 40d5 b2c5 1441f98223c9

धानोरा ता. चोपडा (वार्ताहर) येथील विमलबाई मोतीलाल महाजन (वय 73) यांचे आज (शनिवार) दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास दीर्घआजाराने निधन झाले.

धानोरा येथील विमलबाई महाजन या मोतीलाल सुका महाजन यांच्या धर्मपत्नी तर जवाहर/प्रशांत महाजन यांच्या मातोश्री होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या दी 16 जून रविवार रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरापासुन निघणार आहे.

Protected Content