Home Cities चाळीसगाव खासदार उन्मेष पाटील यांची चाळीसगावात भव्य विजयी मिरवणूक ( व्हिडीओ )

खासदार उन्मेष पाटील यांची चाळीसगावात भव्य विजयी मिरवणूक ( व्हिडीओ )

0
34

vijay mirvnuk

चाळीसगाव प्रतिनिधी । विक्रमी मताधिक्याने विजय संपादन करणारे नवनिर्वाचीत खासदार उन्मेषदादा पाटील यांची आज शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.

काल सकाळीच उन्मेषदादा पाटील यांच्या विजयाचे संकेत मिळाले होते. दुपारी यावर शिक्कामोतर्ब झाले. तर सायंकाळी चार लाखांवरील मताधिक्य निश्‍चित झाल्यानंतर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यानंतर आज सकाळी शहरातून त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढली. यात भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातल्या प्रमुख भागांमधून ही मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी खासदार उन्मेषदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

पहा : खासदार उन्मेष पाटील यांच्या विजयी मिरवणुकीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound