वेगवेगळ्या घटनेत सहा जणांना सर्पदंश

Cobra crime

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत सहा जणांना सर्पदंश झाला आहे. त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सुपडू सुशिर (वय-40) रा. शहापूर जामनेर, चंद्रकांत एकनाथ शिंदे (वय-40) रा. फुलगाव ता. भुसावळ, राहुल नथ्थू पाटील (वय-28) रा. आव्हाणे ता.जळगाव, शिरीष हकीम देशमुख (वय-16) रा. कंडारी ता. जळगाव, अझार फिरोज तडवी (वय-11) रा. वाघोदा ता.रावेर आणि गोपाल रामलाल भावसार (वय-25) रा. शेंदुर्णी ता. जामनेर यांना वेगवेगळ्या घटने सर्पदंश झाला. सहाही जणांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content