Home Cities जामनेर हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
30

जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील नगरपालिका चौकात त्यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, नगरसेवक अतिस झाल्टे, जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, इंदल जाधव, डॉ. विश्वनाथ चव्हाण, विठ्ठल जाधव, निलेश चव्हाण, राजेश नाईक, मूलचंद राठोड, मुलचंद नाईक, भरत पवार, रामकिसन नाईक, नितीन नाईक, विकास तवर, छत्रसिंग चव्हाण जाधव यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व बंजारा समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound