Home Cities चाळीसगाव आमदार उन्मेष पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क !

आमदार उन्मेष पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क !

0
37

चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरेगाव येथील प्राथमिक शाळेत आमदार उन्मेष पाटील यांनी मतदान केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यादेखील होत्या. मतदान केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी लागलीच मतदानसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देण्यास प्रारंभ केला आहे. यात पहिल्यांदा त्यांनी चाळीसगाव शहरातील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound