Home Cities जळगाव उन्मेष पाटलांना तेराव्या फेरीअखेर २,७८,४६१ मतांचा लीड

उन्मेष पाटलांना तेराव्या फेरीअखेर २,७८,४६१ मतांचा लीड

0
21
unmesh patil

unmesh patil

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना दहाव्या फेरीअखेर २,७८,४६१ मतांचा प्रचंड लीड मिळाला असून ते विजयाच्या मार्गावर आहेत.

उन्मेष पाटील यांना तेराव्या फेरीअखेर ४,८२,०८३ मते मिळाली असून महाआघाडीचे गुलाबराव देवकर यांना २,०३,६२२ मते मिळाली आहेत. यामुळे उन्मेष पाटील यांना २,७८,४६१ मतांची भरभक्कम आघाडी मिळाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound