Home राजकीय सोळाव्या फेरीनंतर रक्षाताई खडसे २,१५,७५३ मतांनी आघाडीवर

सोळाव्या फेरीनंतर रक्षाताई खडसे २,१५,७५३ मतांनी आघाडीवर

0
100
images 4
images 4


images 4

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या सोळाव्या फेरीनंतर २,१५,७५३ मतांनी आघाडीवर आहेत.

 

दरम्यान, सोळाव्या फेरीअखेर महायुतीच्या रक्षाताई खडसे यांना ४,५१,६७१ मते तर काँग्रेस महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांना २,३५,९१८ मते मिळाली आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण २३ फेर्‍या होणार असून अधिकृत निकाल हा सायंकाळी उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound