पुढील आठवड्यात लागणार बारावीचा निकाल – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसंस्था | महाराष्ट्र बोर्डातर्फे घेण्यात लालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे सांगितले आहे.

आपल्या निकालाची वाट पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे वृत्त समोर आले असून आज बुधवार, दि.१ जून रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृतपणे बारावीचा निकाल निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती दिली आहे.

या संकेतस्थळावर दिसेल बारावीचा निकाल –

 

www.maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

mahresult.nic.in

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!