Home Cities चोपडा माधुरीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण

माधुरीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण


dc0ef613 5b05 47aa 81f1 3c6aceca3b3a
 

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदारसंघातल्या भावी उमेदवार माधुरीताई किशोर पाटील यांचा वाढदिवस हा गाजावाजा न करता दुष्काळाला समर्पित करण्यात आला. माधुरीताई यांनी वाढदिवसानिमित्त शेकडो झाडं लावत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

 

मतदारसंघातील दहिगाव,अडावद अशा अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी शाळेच्या परिसरात शेकडो झाड लावण्यात आली. वेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बँक चे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, नगरसेवक पुनमबेन गुजराथी, किशोर पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound