Home Cities भुसावळ चँपियन्स ग्रुपतर्फे भुसावळात वृक्षारोपण ( व्हिडीओ )

चँपियन्स ग्रुपतर्फे भुसावळात वृक्षारोपण ( व्हिडीओ )

0
40
bhusawal tree plantation


bhusawal tree plantation

भुसावळ प्रतिनिधी । येथील चँपियन्स ग्रुपतर्फे शहरातील खडका रोडवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

शहरातील चँपियन्स ग्रुपने नगरसेवक मुन्ना तेली यांच्या सहकार्याने खडका रोडवरील दुभाजकांमध्ये वृक्षारोपण केले. यात सुमारे २० हजार रूपयांच्या रोपट्यांना लावण्यात आले. या सर्व रोपांचे संगोपन करून त्यांना वाढीस लावण्यात येणार असल्याचे ग्रुपतर्फे कळविण्यात आले आहे. या उपक्रमासाठी चँपीअन्स ग्रुपचे अजहर शेख, मझहर शेख, इद्रीस मेमन, शुभम राणे, शाहरूख, आदील, मोहंमद, दानियल, हैदर, अरबाज, झुबेर, अमान आदींनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound