जळगाव जिल्ह्यातील न्यायाधीशांच्या बदल्या; नव्याने येणार ‘इतके’ न्यायाधीश !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहे. जळगाव जिल्ह्यातून २२ न्यायाधीशांची बदली होवून इतरत्र जाणार असून नव्याने ३१ न्यायाधीशांची जिल्ह्यात बदली करण्यात आले आहे.

राज्यातील एकूण १ हजार १३ न्यायाधीशांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत. यामध्ये २४७ जिल्हा न्यायाधीश, २३३ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि ५३३ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशावर उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम. डब्ल्यू. चांदवाणी यांची स्वाक्षरी आहे. जळगाव जिल्ह्यातून २२ न्यायाधिशांची बदली होवून इतरत्र जाणार असून नव्याने ३१ न्यायाधिशांची जिल्ह्यात बदली करण्यात आले आहे.

 

* जिल्ह्यातून बदली झालेले जिल्हा न्यायाधीश

ए.के.लाहोटी , डी.ए.देशपांडे, एस.जी. ठुबे, आर.ए. हिवसे

 

* जिल्ह्यात बदलून येणारे जिल्हा न्यायाधीश (नियुक्तीचे ठिकाण)

श्रीमती एस.एस. सप्तनेकर (जळगाव), डी.एस. वावरे (जळगाव), जे.जे. मोहिते (जळगाव), शरद आर. पवार (जळगाव), व्ही.सी.बारडे (भुसावळ), व्ही.एम. पडवळ (भुसावळ), पी.आर. चौधरी (अमळनेर)

 

* जिल्ह्यातून बदली झालेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर

आर.एम. कराडे, व्ही.जी. चौखंडे, एम.पी. बिहारे, आर.आर. अहिरे

 

* जिल्ह्यात बदलून येणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (नियुक्तीचे ठिकाण)

पी.पी. देशपांडे (अमळनेर), व्ही.एस. मोरे (भुसावळ), श्रीमती हेमा ए. पाटील (भुसावळ), आर.एस. पजनकर (भुसावळ) आणि श्रीमती व्ही.एस. देशमुख (जळगाव)

 

* जिल्ह्यातून बदली झालेले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी 

श्रीमती अक्शी जैन, एम.एम.चितळे, एफ.के. सिद्दकी, ए.एस.शेख, श्रीमती पी.ए. श्रीराम, पी.जी. महालनकर, डी.जी. म्हस्के, जी.व्ही. गंधे, श्रीमती डी.एम.‍शिंदे, एम.व्ही. भागवत, श्रीमती आर.डी. खराटे, एस.डी. सावरकर, आर.एम. लोलगे, आय.जे. ठाकरे.

 

* जिल्ह्यात बदलून येणारे  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (नियुक्तीचे ठिकाण)

पी.आर. वाघडोले (जळगाव), बी.एम. काले  (जामनेर),  जी.बी. औधकर (पाचोरा), श्रीमती जे.एस. केळकर (जळगाव), श्रीमती एम.पी.जसवंत (जळगाव), एम.एस. काझी (पारोळा), श्रीमती एम.व्ही. पाटील-राठोड (चोपडा), एस.डी. यादव (चाळीसगाव), श्रीमती एस.व्ही. जंगमस्वामी (भुसावळ), श्रीमती श्रेया आर. शिंदे (चाळीसगाव), ए.ए. धोके (धरणगाव), पी.पी.यादव (रावेर), श्रीमती एस.एस.चव्हाण (भडगाव), एस.एस. जोंधळे (अमळनेर), आर.एन.सरवरी (बोदवड), आर.बी. राऊत (चोपडा), पी.व्ही. सुर्यवंशी (जामनेर), श्रीमती एम.जी. हिवराळे (पाचोरा)

 

Protected Content