Home अर्थ मंदीवर मात करण्यासाठी आरबीआय एक लाख ७६ हजार कोटी देणार

मंदीवर मात करण्यासाठी आरबीआय एक लाख ७६ हजार कोटी देणार


download 5

मुंबई, वृत्तसंस्था | देशात येऊ घातलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने केंद्राला एक लाख ७६ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

 

केंद्र सरकारने आरबीआयच्या निधीतल्या पैशांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज आरबीआयच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक पार पडली. त्यात केंद्र सरकारला आरबीआयच्या निधीतून एक लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound