Home Cities जळगाव टायगर ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने शिरसोलीत वृक्षारोपण

टायगर ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने शिरसोलीत वृक्षारोपण

0
197


जळगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने रविवारी सायंकाळी टायगर ग्रुपतर्फे शिरसोली येथे वृक्षारोपण करण्यात आले

टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव, टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तानाजी जाधव, टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्र सदस्य सागर कांबळे टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप शिरसोली येथे वृक्षारोपण कऱण्यात आले व टायगर ग्रुप शिरसोली येथिल सदस्य बंटी ताडे, कुणाल बारी, हर्षल सुरवाडे, फिरोज तडवी, मोहन ठाकरे, तेजस बारी, तौशिप खाटीक, विशाल इंगळे, गणेश वानखेडे, आकाश भोई , दिनेश बारी यांनी रविवारी शिवराज्य अभिषेक सोहळा दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात यापुढे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे टायगर ग्रुपच्या सदस्यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound