रावेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाचे दुर्लक्ष होत असून वन्य प्राणी गावात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील चुनवाडे येथे शेती शिवारमध्ये तिन पाळीव बकऱ्‍या बिबट्याने फस्त केले असून अद्याप याची माहिती वन विभागाला मिळाली नसुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाचे दुर्लक्ष होत असून हिंस्र प्राणी गावाकडे येत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Protected Content