चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव मतदार संघात सातव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण २५०३ मतांनी आघाडीवर आहेत. येथे प्रत्येक फेरीनुसार उमेदवारांची आघाडी बदलत असून दोघा प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर दिसून येत आहे.
आघाडीचे पारडे सतत बदलते असल्याने अंतिमत: कोणता उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता मतदारांना लागून राहिलेली आहे.