जळगावात आ. राजूमामा भोळे आघाडीवर

rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून आमदार राजूमामा भोळे 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. राजूमामा भोळे विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

तिसरी फेरी – अभिषेक शांताराम पाटील (राष्ट्रवादी) – 10,245 आघाडी तर सुरेश (राजूमामा) भोळे (भाजप) 23,330 आघाडी

Protected Content