पहूर येथे इन्व्हर्टर व बॅटर्‍यांची चोरी

पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील संतोषी माता नगरात काल रात्री ११ ते दिनांक सात जून सकाळी चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी इन्वर्टर व बॅटरी चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की पहूर पेठ संतोषी माता नगर येथे भर वस्तीत राहणारे बडगुजर सर यांच्या घरातील गॅलरीत असलेल्या इन्वर्टर व बॅटरी अज्ञात चोरट्यांनी काल दिनांक ६ जून चे रात्री अकरा ते ७ जून चे सकाळी चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी इन्वर्टर बॅटरी चोरून नेल्याची घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले झाली आहे. दरम्यान पहूर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Protected Content