आ.संजय सावकारे यांचा ग्रामीण भागात जोरदार प्रचार

aa. savkare daura

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप व शिवसंग्राम पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय वामन सावकारे यांनी आज (दि.१०) सकाळी ग्रामीण भागात झंझावाती प्रचाराचा शुभारंभ केला. सकाळी ८.०० वाजे पासुन त्यांनी जोगलखेडा भानखेडा साकेगाव, खडका, किन्ही, वेल्हाळा येथे मतदारांचे आशीर्वाद घेवून प्रचाराला जोरदार सुरुवात केली.

 

यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्या पल्लवीताई सावकारे, पं.स. सभापती प्रिती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, माजी पं.स. सभापती राजेंद्र चौधरी, सुनील महाजन माजी जि.प. सदस्य राजेंद्र चौधरी फुलगाव, प्रशांत पाटील कठोरा, निळकंठ भारंबे , रवि पाटील तळवेल , कृ उ बा माजी सभापती सोपान भारंबे ,
,गोलु पाटील , प्रशांत निकम , जितु कोळी तपतकठोरा,वेल्हाळा येथील योगेश पाटील, विजय पाटील व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते.
साकेगाव येथील सरपंच अनिल पाटील, संजय पाटील, माणिक पाटील, सुभाष कोळी, सुरेश पाटील, तुषार पाटील, हर्षल भाऊ व साकेगावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते.

खडका येथे चुडामण भोळे, भैया महाजन, अनिल महाजन, शब्बीर बागवान, अनिल वारके, संजयसिंग पाटील, प्रमोद भोळे. पवन भोळे, पंकज सरोदे, सागर पाटील, किरण भोळे, मोहन भिरुड, अरुण महाजन व गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते. किन्ही येथे सुरेश येवले, दिलीप सुरवाडे, बंटी सोनवणे, अरुण चौधरी, जयंत पाटील, पंढरी बोंडे, नारायण येवले, पितांबर सोनवणे, सचिन येवले, किरण घुले, मनोज येवले, तसेच साकेगाव, जोगलखेडा, भानखेडा, खडका, किन्ही, वेल्हाळा येथेही सरपंच, उपसरपंच व असंख्य गावकरी उपस्थित होते.

Protected Content