Home Cities जळगाव उष्णतेच्या लाटेचा वाढला प्रभाव; जळगावकरांना प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

उष्णतेच्या लाटेचा वाढला प्रभाव; जळगावकरांना प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 


Protected Content

Play sound