पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यात हजार तीनशे दोन क्विंटल इतकी ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. अद्यापही पंधरा हजार 700 क्विंटल ज्वारी खरेदी बाकी आहे. ३१ जुलै शासनाने शेवटची मुदत दिलेली होती. परंतु या मुदतीत ज्वारी खरेदी न झाल्याने ती शिल्लक पडली असून तिची मुदत देखील संपलेली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीसाठी शासनाने पुन्हा मुदतवाढ द्यावी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पारोळा तालुक्यात तर शेतकऱ्यांनी जवळपास ३१ हजार क्विंटल ज्वारी खरेदीची नोंदणी हे केलेली आहे. ते जिल्ह्यात सर्वाधिक विक्रमी अशी आहे. आतापर्यंत पहा तालुक्यात 14,302 क्विंटल ते ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. ३१ जुलै ही कधी करण्याची शेवटची मुदत ही शासनाने दिलेली होती. परंतु त्या मुदतीत दिलेले उद्दिष्टाची इतके देखील ज्वारी ही खरेदी करण्यात आलेली नाही. मुदत संपण्याच्या दिवशी शासनाने पुन्हा पाळा तालुक्यासाठी हजार 700 क्विंटल इतकी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. परंतु दुसरीकडे मात्र तिची मुदतवाढ मात्र वाढवली नसल्याचा विरोधाभास हा सदा अनुभवाला मिळत आहे. खरेदी मुदत वाढ नसल्याने जिल्हाभरात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र ही बंद पडलेली आहेत. नोंदणी झालेली ज्वारी खरेदी करण्यासाठी शासनाने आता मुदतवाढ द्यावी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी मागणी शासनाकडे केली आहे.
नऊ हजार शेतकऱ्यांचे पेमेंट बाकी तालुक्यात 14,302 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 170 शेतकऱ्यांचे 4770 क्विंटल ज्वारीचे पेमेंट हे अदा करण्यात आलेले आहे. परंतु अद्याप 235 शेतकऱ्यांचे हजार तीनशे एकवीस क्विंटल ज्वारीचे पेमेंट हे अदा करणे वतीने बाकी आहे. ते पेमेंट तळीने अदा करण्यात यावे. ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरेदी योजनेचे हे शासन वाढवून दिले आहे. तुती खरेदीसाठी मदत दिली नाही या विरोधाभासासंदर्भात श्रीमंतराव पाटील यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मुदतवाढीचे देखील पत्र संबंधितांना देण्यात येईल शासन त्यांना शासन पातळीवर येऊन आलेले आहे. त्यामुळे मुदतवाळीचे पत्र कधी मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरासह प्रतीक्षा लागली आहे.