पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य मंत्रीमंडळाची पहिली यादी समोर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. दरम्यान, मोदींच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाची पहिली संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाची पहिली संभाव्य यादी :

अ. क्र. नाव पक्षाचे नाव राज्य मतदारसंघ खाते
नरेंद्र मोदी भाजपा उत्तर प्रदेश वाराणसी
किंजरापू राम मोहन नायडू टीडीपी आंध्र प्रदेश श्रीकाकुलम
चंद्रशेखर पेम्मासानी टीडीपी आंध्र प्रदेश गुंटूर
प्रतापराव जाधव शिवसेना महाराष्ट्र बुलढाणा
रामनाथ ठाकूर JD(U) बिहार राज्यसभा खासदार
एच डी कुमारस्वामी जेडी (एस) कर्नाटक मंड्या
अर्जुन राम मेघवाल भाजपा राजस्थान बिकानेर
सर्बानंद सोनोवाल भाजपा आसाम दिब्रुगड
. जितन राम मांझी हि.आवाम मोर्चा बिहार गया
१० सुरेश गोपी भाजपा केरळ त्रिशूर
११ हरदीप सिंग पुरी भाजपा पंजाब
१२ रवनीत सिंग बिट्टू भाजपा पंजाब
१३ नितीन गडकरी भाजपा महाराष्ट्र नागपूर
१४ पियुष गोयल भाजपा महाराष्ट्र मुंबई उत्तर
१५ रामदास आठवले RPI(A) महाराष्ट्र
१६ रक्षा खडसे भाजपा महाराष्ट्र रावेर
१७ धर्मेंद्र प्रधान भाजपा ओडिशा संबलपूर
१८ प्रल्हाद जोशी भाजपा कर्नाटक धारवाड
१९ बंदी संजय कुमार भाजपा तेलंगणा करीमनगर
२० हर्ष मल्होत्रा ​​ भाजपा दिल्ली पूर्व दिल्ली
२१ श्रीपाद नाईक भाजपा गोवा उत्तर गोवा
२२ अजय तमटा भाजपा उत्तराखंड अल्मोरा
२३ एस जयशंकर भाजपा गुजरात राज्यसभा खासदार
२४ मनसुख मांडविया भाजप गुजरात पोरबंदर
२५ अश्विनी वैष्णव भाजपा ओडिशा राज्यसभा
२६ निर्मला सीतारामन भाजपा कर्नाटक राज्यसभा
२७ जितेंद्र सिंह भाजपा जम्मू आणि काश्मीर उधमपूर
२८ शिवराज सिंह चौहान भाजपा मध्य प्रदेश विदिशा
२९ चिराग पासवान लोजपा (RV) बिहार हाजीपूर
३० राजनाथ सिंह भाजपा उत्तर प्रदेश लखनौ
३१ ज्योतिरादित्य सिंधिया भाजपा मध्य प्रदेश
३२ किरेन रिजिजू भाजपा अरुणाचल प्रदेश अरुणाचल पश्चिम
३३ गिरीराज सिंह भाजपा बिहार बेगुसराय
३४ जयंत चौधरी आरएलडी उत्तर प्रदेश राज्यसभा
३५ अन्नामलाई भाजपा तामिळनाडू
३६ एमएल खट्टर भाजपा हरियाणा करनाल
३७ जी किशन रेड्डी भाजपा तेलंगणा सिकंदराबाद
३८ चंद्रशेखर चौधरी AJSU झारखंड गिरडीह
३९ जितिन प्रसाद भाजपा उत्तर प्रदेश पिलीभीत
४० पंकज चौधरी भाजपा उत्तर प्रदेश महाराजगंज
४१ बीएल वर्मा जेडीयू उत्तर प्रदेश
४२ लालन सिंग एडी बिहार मुंगेर
४३ अनुप्रिया पटेल भाजपा उत्तर प्रदेश झारखंड
४४ अन्नपूर्णा देवी भाजपा झारखंड कोडरमा
४५ कमलजीत सेहरावत भाजपा दिल्ली पश्चिम दिल्ली
४६ राव इंद्रजीत सिंग भाजपा हरियाणा गुरुग्राम
४७ ​​भूपेंद्र यादव भाजपा राजस्थान राज्यसभा
४८ संजय सेठ भाजपा झारखंड रांची
४९ कृष्ण पाल गुर्जर भाजपा हरियाणा
५० मुरलीधर मोहळ भाजपा महाराष्ट्र पुणे

 

Protected Content