Home राजकीय बुलढाणा जि.प. च्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन (व्हिडीओ)

बुलढाणा जि.प. च्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन (व्हिडीओ)

0
104


buldana z p president

शेगाव, प्रतिनिधी | बुलढाणा जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई नितीन पवार या थेट संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरीता दाखल झाल्या.

 

यावेळी त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना जिल्ह्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करण्याचे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना सोबत पुढे नेण्याचे मनोगत व्यक्त केले.

 

 


Protected Content

Play sound