चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील संपूले येथील रहिवासी गं.भा. ठगुबाई रामसिंग पाटील यांचे आज (दि.२०) सकाळी ९.०० च्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४.०० वाजता राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे. मच्छिंद्र रामसिंग पाटील यांच्या त्या लहान भगिनी होत्या.
गं.भा. ठगुबाई पाटील यांचे निधन
6 years ago
No Comments