Home Cities भुसावळ ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारली पारंपारिक वेषभुषा

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारली पारंपारिक वेषभुषा

0
140

 

shc

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये आज दि. १३ ऑगस्ट रोजी नर्सरी ते सी.के.जीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभुषेत सहभाग घेतला होता.

याबाबत माहिती अशी की, विद्यार्थ्यांनी मुलांनी शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, शहिद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अश्या व इतर अनेक राष्ट्रीय नेत्यांची वेशभुषा परिधान करत त्या नेत्यांविषयी माहिती देण्यात आली. तसेच मुलींनी सावित्रीबाई फुले, जिजाबाई, झांशीची राणी, इंदिरा गांधी ह्या व इतर राष्ट्रीय स्त्री नेत्यांची वेशभूषा परिधान करुन या माहिलांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, शिक्षक-शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound