जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत जानेवारी महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
जानेवारी-2024 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण
प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव मार्फत माहे जानेवारी 2024 मध्ये दिनांक 27 जानेवारी, 2024 रोजी पारोळा येथे अतिरिक्त मासिक दौरा घेण्यात येत असुन त्याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.
परिवहन विभागाचा जानेवारी महिन्याचा तालुकानिहाय दौरा
1 year ago
No Comments