चर्चासत्र : जळगाव मतदार संघातील तरुणाई कुणाला देणार कौल ? ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीचे रणमैदान आता सजले आहे. प्रत्येक जण आपापल्या योध्याच्या मागे उभा राहून हिरीरीने त्याची बाजू उचलून धरतोय. या सगळ्या भिन्न-भिन्न मते असणार्‍या काही सामान्य तरुण मतदारांना जळगाव मतदार संघातील लढतीबद्दल काय वाटते ? काय आहेत त्यांच्या अपेक्षा ? कोणते आहेत त्यांचे आक्षेप ? कोणता मुद्दा त्यांना आवडतोय तर कोणत्या मुद्द्यावर ते अजिबात तडजोड करायला तयार नाहीत ? याबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने जळगाव मतदार संघातील तरुणांशी केलेली ही मनमोकळी चर्चा…ऐका त्यांची मते…त्यांच्याच शब्दात…

पहा : या चर्चासत्राचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content