Browsing Tag

vivek thakre

विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेच्या बोगस दाखल्यांची चौकशी सुरू (Video)

भुसावळ प्रतिनिधी । विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेने बोगस दाखले तयार केल्या प्रकरणी जनसंग्राम बहुजन मंचने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जनसंग्रामतर्फे करण्यात आली आहे.

परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी विवेक ठाकरे

जळगाव प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक ठाकरे यांची परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय धोबी महासमाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य…