Browsing Tag

santosh shelode

पत्रकार संतोष शेलोडे यांची लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत

जळगाव प्रतिनिधी । लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे भुसावळ येथील प्रतिनिधी संतोष शेलोडे यांनी लॉकडाऊनमध्ये गरजूंना अन्नदानासह विविध प्रकारची मदत केली असून याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. कोरोनाच्या आपत्तीत…

हतनूर धरणाची बिकट अवस्था; फक्त मृत साठा शिल्लक ! ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासह अनेक गाव ज्याच्यावर विसंबून असतात त्या हतनूर धरणातील पाणीसाठ्याची सध्या बिकट अवस्था असून धरणात आता फक्त मृत साठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे आधीच…

भुसावळातील तापीवरील रेल्वेचा बंधारा कोरडाठाक ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । येथील रेल्वे स्थानकासह हजारो रेल्वे कर्मचार्‍यांना पाणी पुरवठा करणारा तापी नदीवरील ब्रिटीशकालीन बंधारा कोरडाठाक पडल्याचे भेसूर चित्र आज दिसून येत आहे. भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या…

काठीच्या आधाराने कॉम्बिग ऑपशनमध्ये सहभागी !

पोलीस निरिक्षक बाळासाहेब ठोंबे यांची कर्तव्यदक्षता भुसावळ प्रतिनिधी । आपल्या पायाला झालेल्या जखमेमुळे हातात आधारासाठी काठी घ्यावी लागली तरी अशा स्थितीतही येथील शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे हे कोंबिंग ऑपरेशनमध्ये…
error: Content is protected !!