भुसावळातील विविध कामांबाबत विधानसभेत आ. सावकारे यांची मागणी
भुसावळ प्रतिनिधी । शहराची हद्दवाढ, अमृत योजनेतील रस्ते विकास आणि अन्य कामांसाठी आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत मागणी केली. आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत मतदारसंघातील विविध मागण्या केल्या. ते म्हणाले की, शहरातील विस्तारीत भागांमध्ये हद्दवाढ करणे आवश्यक आहे. हद्दवाढ नसल्याने या भागातील नागरिकांना सेवासुविधा पुरवता येत नाहीत. आमदार निधीही नगण्य असल्याने या निधीतून पुरेशा सुविधा … Read more