Browsing Tag

rpi a

अतिक्रमितांचे पुनर्वसन करा अन्यथा लाँग मार्च काढणार- रिपाइंचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वेने केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या पाच हजार नागरिकांचे पुनर्वसन न केल्यास ७ डिसेंबर रोजी लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचा इशारा रिपाइंने ( आठवले गट ) दिला आहे.

दलीत वस्ती सुधार कामांमध्ये भ्रष्टाचार- राजू सूर्यवंशी यांचा आरोप

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दलीत वस्ती सुधार कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

तक्रार देऊन तडजोड; ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । येथील एका तक्रारदाराने सावकाराविरूध्द फिर्याद देऊन नंतर संशयास्पद तडजोड केली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

११ जुलै रोजी आरपीआयचे निषेध आंदोलन-रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी। राज्यातील महाविकास आघाडी सरकार च्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत असून याच्या निषेधार्थ आरपीआय (आठवले गट) तर्फे ११ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

राज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले

ठाणे प्रतिनिधी । राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपसोबत येणार…

भुसावळातील अतिक्रमणधारकांचा प्रश्‍न मार्गी लागणार- राजू सुर्यवंशी (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । शहरात नुकत्याच काढण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे बेघर झालेल्या नागरिकांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. याबाबत रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी भूमिका…
error: Content is protected !!